MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

मुलीचे वय 16 वर्षे आहे आणि मुलगी ही आई-वडीलांच्या लग्नानंतर 1 वर्षानी जन्मलेली आहे. जर आई वडीलांच्या वयांची व त्यांच्या वर्षांची बेरीज 116 आहे. आईचे वय वडीलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडीलांचे वय किती आहे?

A.56 वर्षे 6 महिने
B.51 वर्षे
C.48 वर्षे
D.99 वर्षे

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions