MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

शाळेत येण्यासाठी विद्यार्थी खालील दळणवळण साधने वापरतात आणि ही माहिती जर पाई चार्ट द्वारा दाखवण्यात आली तर शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती अंशाचा कोन तयार होईल? पायी: 6, गाडी: 4, सायकल: 7, बस: 8, रिक्षा: 5

A.
B.30°
C.72°
D.80°

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions