MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

योग्य निष्कर्ष निवडा: विधान: औरंगाबाद ते चेन्नई प्रवास हवाई मार्गिने जलद होतो. निष्कर्ष: (a) औरंगाबाद आणि चेन्नई ही ठिकाणे हवाई मार्गिने जोडलेली आहे. (b) औरंगाबाद ते चेन्नईसाठी दुसरा कोणताही वळण-वळणाचा मार्ग उपलब्ध नाही.

A.फक्त (a) हा निष्कर्ष योग्य आहे.
B.फक्त (b) हा निष्कर्ष योग्य आहे.
C.दोन्ही (a) आणि (b) निष्कर्ष योग्य आहेत.
D.दोन्ही (a) आणि (b) निष्कर्ष योग्य नाही.

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions