MPSC PYQMarathi Languagemarathi
'हिरवे हिरवेगार गालिवे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार पुढीलपैकी कोणता? (a) गुणवाचक विशेषण (b) क्रमवाचक विशेषण (c) आवृत्तिवाचक विशेषण (d) गणनावाचक विशेषण
A.(b) व (a) बरोबर
B.फक्त (a) बरोबर
C.फक्त (d) बरोबर
D.यापैकी नाही
Correct answer: B