MPSC PYQMathematics & Reasoningmarathiएका पिशवीत 10 पांढरे, 16 लाल आणि 14 काळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकपणे एक चेंडू त्यातून काढण्यात आला तर लाल किंवा काळा चेंडू निघण्याची किती शक्यता आहे?A.1/1B.3/4C.7/3D.2/40Correct answer: BSource paperMPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions