MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
73 विद्यार्थी असलेल्या वर्गातील काही विद्यार्थी केवळ गिटार आणि काही केवळ बासरी वाजवू शकतात. अकरा विद्यार्थी दोन्ही वाजवू शकतात. जर गिटार वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 31 असेल तर केवळ गिटार वाजवू शकणाऱ्या व केवळ बासरी वाजवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती?
A.43 व 21
B.42 व 21
C.42 व 22
D.42 व 20
Correct answer: D