MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते आणि 8 किमी चालते. ती 90° च्या कोनात डावीकडे वळते आणि सरळ 12 किमी चालते आणि पुन्हा 90° च्या कोनात उजवीकडे वळते आणि 8 किमी जाते. तर ती सुरुवातीच्या स्थळापासून किती अंतर दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे?
A.28 किमी पूर्वेला
B.18 किमी ईशान्यकडे
C.20 किमी ईशान्यकडे
D.20 किमी पूर्वेकडे
Correct answer: C