MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
एका गटात A, B, C, D आणि E अशा पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. A आणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण?
A.B
B.C
C.D
D.A
Correct answer: B