MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

दोन संख्यांची बेरीज 50 आहे. त्यांच्यातील फरक 22 आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती?

A.28
B.14
C.05
D.30

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions