MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडविता आले तर त्याला किती गुण मिळतील?
A.20
B.30
C.40
D.50
Correct answer: B