MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस 26 ऑगस्ट च्या नंतर परंतु 29 ऑगस्ट च्या आत आहे. तर त्याच्या भावाला विकासला आठवते की आईचा वाढदिवस 27 ऑगस्टच्या नंतर परंतु 30 ऑगस्टच्या आत आहे. तर त्यांच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो?

A.26 ऑगस्ट
B.27 ऑगस्ट
C.28 ऑगस्ट
D.30 ऑगस्ट

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions