MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत?

A.4
B.32
C.1440
D.40

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions