MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
खालील दिलेल्या आकृतीत आयत महिला दर्शवितो, त्रिकोण शिक्षित दर्शवितो, वर्तुळ ग्रामीण दर्शवितो आणि चौकोन स्वयंरोजगार दर्शवितो; तर खालीलपैकी कोण अशिक्षित स्वयंरोजगारीत ग्रामीण महिला आहे?
A.4
B.18
C.5
D.3
Correct answer: D