MPSC PYQGeographymarathi

अंगारा भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्या दरम्यान कोणता समुद्र होता?

A.पॅसिफिक समुद्र
B.लाल समुद्र
C.अटलांटिक समुद्र
D.टेथिस समुद्र

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions