MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वस्तीचे प्रारूप आढळते?

A.त्रिकोणी प्रारूप
B.रेषाकृती प्रारूप
C.ताराकृती प्रारूप
D.पायऱ्या पायऱ्याचे प्रारूप

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions