MPSC PYQInformation Technologymarathi
सायबर गुन्ह्यांत __________ सारख्या क्रियाप्रकारांचा समावेश होतो. (a) चाइल्ड पोर्नोग्राफी (b) क्रेडीट कार्ड फसवणूक (c) दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन बदनामी करणे (d) संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवणे
A.(a) आणि (b)
B.(c) आणि (d)
C.(a), (b) आणि (d)
D.वरील सर्व
Correct answer: D