MPSC PYQInformation Technologymarathi

मालवेअर वर्गीकृत करण्याचे प्रकार ______. (a) विषाणू आणि वर्म्स (b) ट्रोजन हॉर्सिस (c) स्पायवेअर (d) सॉफ्टकॉन

A.(a) आणि (c)
B.(b) आणि (c)
C.(a), (b) आणि (c)
D.(d) फक्त

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions