MPSC PYQInformation Technologymarathi

इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे प्रमाणीकरण हे __________ आणि हॅश फंक्शनच्या वापराद्वारे केले जाईल, जे सुरुवातीच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये आच्छादित आणि रुपांतरित करते.

A.डिजिटल सिग्नेचर
B.असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम
C.क्रिप्टोग्राफी
D.क्रिप्टोफंक्शन

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions