MPSC PYQSciencemarathi

अल्फा क्षयामध्ये अस्थिर न्यूक्लिअस, अल्फा कण उत्सर्जित करतो, ज्यामुळे त्याचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन __________ ने कमी होते.

A.प्रोटॉन 2 ने आणि न्यूट्रॉन 2 ने
B.प्रोटॉन 1 ने आणि न्यूट्रॉन 2 ने
C.प्रोटॉन 2 ने आणि न्यूट्रॉन 1 ने
D.प्रोटॉन 1 ने आणि न्यूट्रॉन 1 ने

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions