MPSC PYQSciencemarathi

खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात विभाजन होते जेव्हा ते लोलकामधून बाहेर पडतात?

A.प्रकाशाचे परावर्तन
B.टोटल इंटर्नल रिफ्लेक्शन
C.डिस्पर्शन
D.प्रकाशाचे अपवर्तन

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions