MPSC PYQIndian Politymarathi
राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती __________ करण्यात आली.
A.भारताच्या संविधानातील दुरुस्तीने
B.भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने
C.भारतीय संसदेने संमत केलेल्या कायद्याने
D.भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशाने
Correct answer: C