MPSC PYQIndian Politymarathi73 वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांना लागू होत नाही? (a) मेघालय (b) गोवा (c) मिझोरम (d) हिमाचल प्रदेशA.(a) आणि (b)B.(c) आणि (d)C.(a) आणि (c)D.(b) आणि (d)Correct answer: CSource paperMPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions