MPSC PYQIndian Politymarathi
खालीलपैकी कोणते राज्याच्या मुख्य सचिवांचे कार्य नाही? (a) संपूर्ण सचिवालयावर नियंत्रण ठेवणे. (b) प्रशासनाशी संबंधित सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांना सल्ला देणे. (c) राज्यसरकारचा प्रवक्ता म्हणून काम करणे. (d) राज्याच्या कारभाराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना अहवाल देणे.
A.फक्त (a) आणि (b)
B.फक्त (c) आणि (d)
C.फक्त (d)
D.फक्त (c)
Correct answer: C