MPSC PYQIndian Politymarathi
क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकींगच्या 2023 आवृत्तीत भारतातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था म्हणून कोणती संस्था उदयाला आली?
A.आय आय टी मद्रास
B.आय आय टी बॉम्बे
C.आय आय एस सी बेंगळुरु
D.आय आय आय टी बेंगलोर
Correct answer: C