MPSC PYQIndian Politymarathi

राज्यघटनेच्या अकराव्या यादीमध्ये पंचायती राज संस्थांना खालीलपैकी कोणत्या विषयाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत?

A.सामाजिक वनीकरण व वनशेती, लघुद्योग
B.ग्रामोद्योग, ग्रामीण घरबांधणी, पिण्याचे पाणी
C.प्राथमिक व माध्यमिक शाळा, तांत्रिक प्रशिक्षण
D.उच्च शिक्षण, दूरसंचार, राज्यपरिवहन

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions