MPSC PYQCurrent Affairsmarathi
इ.स. 2021 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक कोणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले?
A.अब्दुल्रझाक गुरनाह
B.डेव्हिड कार्ड आणि जोशुआ ॲंग्रिस्ट
C.मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह
D.डोनाल्ड ट्रम्प
Correct answer: C