MPSC PYQMarathi Languagemarathi

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात?

A.कारकार्थ
B.उपपदार्थ
C.अधिकरण
D.संप्रदान

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions