MPSC PYQCurrent Affairsmarathi

2022 चा साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या कुठल्या कादंबरील देण्यात आला?

A.रानफुले
B.गंमत झाली भारी
C.उजेडाचा गाव
D.पियुची वही

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions