MPSC PYQCurrent Affairsmarathi
द्रौपदी मुर्मू, भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीबाबत पुढील दोन विधाने पहा: (a) त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. (b) त्या कला शाखेतील पदवीधारक आहेत.
A.केवळ (a) बरोबर
B.केवळ (b) बरोबर
C.(a) व (b) दोन्ही विधाने बरोबर
D.(a) व (b) दोन्ही विधाने चूक
Correct answer: C