MPSC PYQMarathi Languagemarathi

'आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी वनभोजनास जाण्याचा निश्चय केला आहे.' वरील वाक्यातील उद्देश्य ओळखा.

A.वनभोजनास
B.विद्यार्थ्यांनी
C.आमच्या शाळेच्या
D.सर्व

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions