MPSC PYQMarathi Languagemarathi

[उतारा आधारित] परिवर्तनवादी संघटनांना यश येण्यासाठी काय उपाय केला पाहिजे?

A.परिवर्तनवादी शक्तींची एकजूट झाली पाहिजे.
B.प्रस्थापितांना विरोध केला पाहिजे.
C.फुटीरतावाद्यांना सोडून द्यावे.
D.संघटितपणे संघर्ष करावा.

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions