MPSC PYQMarathi Language
'वाघाच्या घरी शेळी पाहुणी' या म्हणीचा सुसंगत अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. (a) पाहुण्यांचा आदरसत्कार करणे ही भारतीय संस्कृती (b) जाणूनबुजून नाजूकपणा दाखविण्याची वृत्ती (c) दुर्जनाच्या तावडीत सज्जन (d) संकटात परिस्थिती पाहून चलाखपणे वर्तन करणे
A.(d) बरोबर
B.(c) बरोबर
C.(b) बरोबर
D.(a) व (b) बरोबर
Correct answer: B