MPSC PYQMarathi Language

'वरपांगी नको असल्याचे सोंग करून एखादीच्या पाठीमागे लाभ मिळविण्यासाठी जाणे'. या अर्थांची म्हण कोणती?

A.नगं नगं म्हणत पायलीच्या मागं पळणं.
B.आगीतून निघावे अन् कुफाट्यात पडावे.
C.अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
D.ओठापर्यंत आले पण पोटात नाही गेले.

Correct answer: C

Source paper

MPSC Gazetted TS Combined Pre 2022 (English)

Practice more questions