MPSC PYQMarathi Language'आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी वनभोजनास जाण्याचा निश्चय केला आहे.' वरील वाक्यातील उद्देश्य ओळखा.A.वनभोजनासB.विद्यार्थ्यांनीC.आमच्या शाळेच्याD.सर्वCorrect answer: BSource paperMPSC Gazetted TS Combined Pre 2022 (English)Practice more questions