MPSC PYQMarathi Language
'कुडास कान, ठेवी ध्यान' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? (a) नेहमी सावधगिरीने बोलावे. (b) मागून येऊन वरचढ होणे. (c) एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. (d) साहसाने कार्य करायचे, तर संकटाची भीती बाळगू नये.
A.फक्त (c) बरोबर
B.फक्त (a) बरोबर
C.फक्त (b) बरोबर
D.फक्त (c) व (d) बरोबर
Correct answer: B