MPSC PYQMarathi Language

[उतारा आधारित] परिवर्तनवादी चळवळीमध्ये एकजूट होण्यासाठी अचूक उपाय कोणता?

A.विविध चळवळींचे ऐक्य घडवून आणावे.
B.संघटनात्मक एकजूट दाखवून संघर्ष करावा.
C.फुटीरतावादी प्रवृत्तीवर सतत प्रहार करून एकजुटीचे महत्व वाढवावे.
D.पक्ष किंवा संघटना यांच्यातील दोष व उणिवा चालवून घ्याव्या.

Correct answer: C

Source paper

MPSC Gazetted TS Combined Pre 2022 (English)

Practice more questions