MPSC PYQMarathi Language

[उतारा आधारित] लेखकाच्या मते 'खरा परिवर्तनवादी' कोणाला म्हणावे?

A.समन्वयशील वृत्ती असलेला.
B.सम्यक व समर्पणशील वृत्तीने प्रयत्नशील असलेला.
C.संघटनशील वृत्तीचा.
D.एकजूट करण्यात प्रयत्नशील असलेला.

Correct answer: B

Source paper

MPSC Gazetted TS Combined Pre 2022 (English)

Practice more questions