MPSC PYQMarathi Language
साधित क्रियापदाची पुढीलपैकी दोन उदाहरणे कोणती आहेत? (a) संपाची तीव्रता आता थंडावली. (b) हमालल काम करवते. (c) कामगारांनी काम संपवून टाकले. (d) आईच्या प्रेमास तो आता दुरावला.
A.फक्त (a) व (c)
B.फक्त (a) व (d)
C.फक्त (c) व (d)
D.फक्त (a) व (b)
Correct answer: B