MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) अंतर्गत शहर रूपांतरण अभियानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा इतका आहे. (वनसेवा मुख्य एप्रिल, २०२३)
A.५०:५०
B.४०: ६०
C.६०:४०
D.वरीलपैकी नाही
Correct answer: C