MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
प्रा. हाशमी समितीच्या शिफारशीद्वारे सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजनेत खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश केला नाही ? (राज्यसेवा पूर्व २०१२)
A.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
B.भारत निर्माण कार्यक्रम
C.गंगा कल्याण योजना
D.दशलक्ष विहिरी योजना
Correct answer: B