MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
पंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात राबविली जाते.
A.उपेक्षित, वंचित गटातील युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी
B.सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी
C.महिला व युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी.
D.सुशिक्षित महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी.
Correct answer: B