MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा

A.प्रत्येक वर्षात ग्रामीण भागातील अकुशल प्रौढ व्यक्तींना किमान १०० दिवस काम उपलब्ध करून देण्याची हमी देतो.
B.ग्रामीण भागातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देतो.
C.शहरी भागातील अकुशल कामगारांना किमान वेतनाची हमी देतो.
D.वरील सर्व

Correct answer: A

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions