MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला ?

A.जवाहर रोजगार योजना
B.नेहरू रोजगार योजना
C.जे.पी. नारायण रोजगार गॅरंटी योजना
D.प्रधानमंत्री रोजगार योजना

Correct answer: D

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions