MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

ग्रामीण लोकांना संघटित करून त्यांची वित्तीय क्षमता वाढविण्यास व बँकांकडून व्यावसायिक कर्ज घेण्यास सक्षम करण्यास कोणता कार्यक्रम आखला गेला आहे? (राज्यसेवा मुख्य २०१२)

A.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)
B.स्वयंसाहाय्यता बचत गट (एसएचजी)
C.स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (एसजीएसवाय)
D.वीस कलमी कार्यक्रम (टीपीपी)

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions