MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

१९८० च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते

A.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलाचा पुरवठा करणे
B.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरविणे
C.ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे
D.सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत पुरविणे

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions