MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे? अ) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत रोख व अन्नधान्य स्वरूपात मदत होते. ब) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत बँक क्रेडिट व शासन उपदानांचा भाग असतो.

A.फक्त अ
B.दोन्ही अ व ब
C.फक्त ब
D.कोणतेही नाही

Correct answer: D

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions