MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालील विधाने तपासा अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००६ मध्ये सुरू करण्यात आली. ब) या योजनेत ग्रामीण युवकांना स्व-रोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
A.अ आणि ब दोन्ही बरोबर
B.अ बरोबर
C.ब बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक
Correct answer: B