MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालील विधाने विचारात घ्या अ) ई- श्रम हे सामाजिक सुरक्षा योजना भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यास चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव आहे ब) ई-श्रम १६-५९ वयोगटासाठी आहे. वरीलपैकी कोणते / ती विधान/ने बरोबर आहे/त ?
A.फक्त अ बरोबर आहे
B.फक्त ब बरोबर आहे
C.दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत
D.वरीलपैकी कोणतेही नाही
Correct answer: C