MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

खालील विधाने तपासा अ) प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) ऑगस्ट २००८ मध्ये सुरू करण्यात आला. ब) PMEGP अंतर्गत ग्रामीण/शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता. क) प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) ही PMEGP मध्ये विलीन केली गेली.

A.अ फक्त बरोबर आहे
B.अ आणि ब फक्त बरोबर आहेत
C.क फक्त बरोबर आहे
D.अ, ब आणि क सर्व बरोबर आहेत

Correct answer: D

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions