MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
रोजगार पुरविणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागांसाठी सुरू केली होती ?
A.जवाहर ग्राम समृद्धी योजना
B.रोजगार हमी योजना
C.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
D.ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम
Correct answer: B